ग्रामपंचायत नवशी/शिरसंगे
आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९५७.
ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व सन २०२१-२२ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.